स्वागतम

न.प.अभ्यंकर.प्राथमिक.शाळा सावनेर जि. नागपूर आपले सहर्ष स्वागत करीत आहे

Wednesday, January 19, 2022

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले” आणि “राजमाता जिजाऊ” यांची जयंती उत्साहत साजरी*

 *न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” आणि “राजमाता जिजाऊ” यांची जयंती उत्साहत साजरी* http://maharashtranewsmedia.com/?p=27883

📰🎤🗒🖋📹📱🖥️

*पहा पूर्ण बातमी 👆🏻वरील लिंकवर क्लिक करून*

▬▬▬▬▬▬ ஜ۩۞۩ஜ ▬▬▬▬▬▬

*https://www.facebook.com/maharashtranewsmedia/*

👆🏻🖋🖋🖊✒✒👆🏻

*क्लिक करा आणि Facebook पेज ला like करा..*

👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

*_www.Maharashtranewsmedia.com_*

अवश्य Like ;subscribe करा आमचा चैनल *महाराष्ट्र न्यूज़ मीडिया* *पोर्टल व युट्यूब चैनल*

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क.


*संपर्क किशोर ढुंढेले मुख्य संपादक, योगेश कोरडे संपादक महाराष्ट्र न्यूज मीडिया,संपर्क सुत्र 9325243536,+97670 00200*


*🌍महाराष्ट्र न्यूज़ मीडिया🌍*

Tuesday, January 4, 2022

सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम 2022

 आज न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत 

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले* यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

       यावेळी शाळेत मुलींसाठी *भाषण स्पर्धा आणि काव्य स्पर्धा* आयोजित करण्यात आली होती.सहभागी सर्व मुलींनी अतिशय सुंदर सादरीकरण केले.यात सर्वोत्कृष्ट भाषण आणि काव्य सादर करणा-या मुलींना अॅडव्होकेट श्री.भोजराज सोनकुसरे आणि तनिष्का ग्रुपच्या सदस्या सौ.सोनालीताई तुषार उमाटे यांचेकडून बक्षिस वितरण करण्यात आले.तसेच शाळेतील शिक्षिका सौ.नर्मदा संजय डवरे ,प्रणोती प्रफुल सहारे यांनीही आपल्या कवितेतून सावित्रीबाई फुले यांना मानवंदना दिली.

        कार्यक्रमाच्या अध्यया सौ.अनिता गणेश झाडे यांनी स्पर्धात्मक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांचा कसा सर्वांगीण विकास होतो याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.माणिक वामन रामटेके सर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.नर्मदा डवरे मॅडम यांनी केले.यावेळी जेष्ठ शिक्षक श्री.सुरेश एन.गजभे,सौ.ज्योती जे.घोडाम,कु . तनुजा तु.नंदेश्वर,कु.दिप्ती डी.खोब्रागडे,कु.प्रणोती सहारे,कु.प्रज्ञा बागडे,कु.अंजली पगारे , अनुसया नारेकर (शिपाई),विजुताई श्रीवास्तव (शिपाई) यांनी सहकार्य केले.





Sunday, December 26, 2021

 📱📱📱📱📱📱📱📱📱

*༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻*

*᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-159༽᯾*

🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓

*दि-30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021*

*वेळ- 9.00PM ते 10.30PM (संध्या.)*

*वार- गुरूवार ते शनिवार अखेर*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

        *जि.प / अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन करण्यासाठी उपयुक्त आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कौशल्य प्राप्त करण्यास तसेच दर रविवारी (52 दिवस) कार्यशाळा घेऊन शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोफत शैक्षणिक चळवळ*

~~~~~~~~~~~~~~~~~~

 *꧁҉ का҉ र्य҉ शा҉ ळे҉ ती҉ ल҉  वि҉ ष҉ य҉ ꧂҉*

👇👇👇👇👇👇👇👇

*1️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यास आकर्षक चित्रे उपलब्ध करणे*

*2️⃣ व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड music, शॉर्ट क्लिप डाउनलोड करणे*

*3️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द, चित्र यांना आकर्षक effect देणे*

*4️⃣ शिकविणाऱ्या पाठातील घटकाला आकर्षक 3D व विविध प्रकारचे इफेक्ट देणे.*

*5️⃣ मोबाईलच्या साह्याने सर्व शालेय संगणकीय कामे पूर्ण करणे*

======================

 *💠💠 👩‍💻मार्गदर्शक 🧑‍💻💠💠*

   *श्री. खुशालद्दीन उस्मान शेख,*

*राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक,सोलापूर*

Mo- 9011418885

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    *ज्या शिक्षकांना स्व:इच्छेने मोफत कार्यशाळेत सहभाग होययाचे असेल त्यांनी आपले पूर्ण नाव, पत्ता,शाळेचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर माझ्या 9011418885 या व्हाट्सअप्प वर पाठवावे. त्यांना कार्यशाळेच्या ग्रुपमध्ये add केले जाईल. ग्रुपमध्ये त्याचदिवशी कार्यशाळेचे Google meet लिंक दिली जाईल*

🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲🔲

*(तीन दिवशीय मोफत कार्यशाळा पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*(कृपया- कार्यशाळेबाबत काही चौकशी करायचे असल्यास किंवा शंका/अडचणी असल्यास फक्त whatsapp sms करावे, call करू नये)*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏