नगर परिषद प्राथमिक शिक्षक मंच सावनेर जि. नागपूर
प्रगत...प्राविण्य ... प्रगती...
Monday, October 23, 2023
Tuesday, August 29, 2023
माणिक रामटेके यांना ICTC अवार्ड ने सन्मानित
*नगर परिषद सावनेर चे माणिक रामटेके व आरती चव्हाण यांना आय. सि. टी .शि. अवॉर्ड ने सन्मानित*
कंपुटेशनल थिंगकिंग आणि समस्या निवारण हा कोर्स उत्तमरीत्या पूर्ण केल्याबद्दल जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर अमेझॉन फ्युचर इंजिनिअर शि. एस. टीचिंग कार्यक्रम एल. एफ. ई. द्वारा यांचे संयुक्त विद्यमाने परितोषिक कार्यक्रम संपन्न नागपूर खेडकर सभागृह येथे पार पडले यावेळी मा. नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे , शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा मॅडम ,DIET प्राचार्य डॉ. हर्षालता बुराडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर , प्राथमिक चे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार या मान्यवरांचे हस्ते *माणिक वामनराव रामटेके* स.शि. न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळा सावनेर व *आरती चव्हाण* स. शि. न.प. सुभाष मराठी प्राथ. शाळा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HNGG_20230814_5_7
Saturday, March 11, 2023
Thursday, October 13, 2022
आयु. माणिक वामनराव रामटेके यांना न. प. अभ्यंकर प्राथ. शाळा, सावनेर जि. नागपूर Best Teacher National Award 022
-
https://youtu.be/YK29GFM8p-Q Video link 🌻न. प. सावनेर समुह साधन केंद्र 🌻 🚺शाळापूर्व तयारी (अभिरुप) शिक्षण परिषद ( कार्यशाळा ) संपन्न ...














